असंच
कधी नव्हे ते आज शब्दांशी हितगुज करता,
कवितांची रिमझिम सुरू झाली;
भिजलेले शब्द नकळत,
मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत,
वाहत,
कवितांची रिमझिम सुरू झाली;
भिजलेले शब्द नकळत,
मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत,
वाहत,
आठवणींच्या नदीकाठी केव्हा जाऊन पोहचले कळलेच नाही!
- धीरज
- धीरज
Comments
Post a Comment