असंच Get link Facebook X Pinterest Email Other Apps July 01, 2025 कधी नव्हे ते आज शब्दांशी हितगुज करता, कवितांची रिमझिम सुरू झाली; भिजलेले शब्द नकळत, मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत, वाहत, आठवणींच्या नदीकाठी केव्हा जाऊन पोहचले कळलेच नाही! - धीरज Read more