कलकी 2898 एडीची रेसीपी
डिस्टोपिअन फ्युचरच्या कुकरमध्ये स्टार वॉर्स आणि डुनचे डाळ-तांदूळ टाका, ब्लेडरनरचे आणि मॅट्रिक्सचे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, चवीनुसार अवतार आणि क्रीशचे मीठ टाका आणि महाभारताच्या मंद आचेवर 3 तास शिजू द्या आणि अवेनजर्स एंडगेमची एक छानशी शिटी घेऊन गॅस बंद करा. या अशा खिचडीचा प्रभासच्या ओव्हरएक्टिंगच्या गुळचट लोणच्यासोबत आस्वाद घ्या!
Comments
Post a Comment